मोबाइल बूक वॅनचे उदघाटन कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न

मोबाइल बूक वॅनचे उदघाटन कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न

दिनांक 27/01/2021 रोजी सकाळी 11:00 वाजता भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या स्मारक समोर मा.डाॅ. दूर्गादास कान्हडकर साहेब (अध्यक्ष शब्द सह्याद्री व बाल रोग तज्ञ) यांच्या हस्ते मोबाइल बूक वॅन चे उदघाटन आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.नि.स.चे कार्याध्यक्ष मा.पंढरीनाथ शिंदे साहेब उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रसतावना जमाते इस्लामी हिंद चे स्थानीय अध्यक्ष अहेमद सिद्दीकी सर यांनी मांडले ज्या मध्ये त्यांनी सध्या संघटने तर्फे राबवत असलेले अभियान अंधारातून प्रकाशाकडे याचे परिचय व मोबाईल बूक वॅन याचे उद्देश प्रस्तुत केले. या न॔तर पंढरीनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या प्रतिक्रियेत जीवनातील पुस्तकाचे महत्व पटवून दिले तर डाॅ. कान्हडकर साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जमाते इस्लामी हिंद च्या या उपक्रमाची व मराठी इस्लामिक प्रकाशनाची प्रशंसा केली. सूत्रसंचालन मेराज सिद्दीकी सर यांनी तर आभार प्रदर्शन अहेमद सिद्दीकी यांनी केले. 

या वेळी पत्रकार रियाज चाऊस, मकसूद पठाण, ज्ञानदेव ग्यानोजी बुधवंत, शेख नदीम, रफियोद्दीन सिद्दीकी, मुख्तार खान सर, शेख अखील अदी उपस्थित होते.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोहियोद्दीन खान सर (स्थानीय सचिव JIH), हाफिज अनिस खान, शेख गुलज़ार अहमद, मिर्झा आसिम बेग सर, शेख मोहसिन सर, जव्वाद खान अदींनी परीश्रम घेतले.Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget