बामसेफ संघटनेचे ठाणे जिल्ह्यातील विविध पदाधिकांरीची बैठक

 23/01/2021 बामसेफ संघटनेचे ठाणे जिल्ह्यातील विविध पदाधिकांरीची बैठक

- मशिद परिचय.

- इस्लाम आणि मुसलमानांच्या दृष्टिकोनातून "अंधार आणि प्रकाश म्हणजे काय?" याविषयी प्रोफेसर जावेद शेख यांनी विचार मांडले.

- दोन्हीकडून चर्चा झाली.

- ईशाची नमाज़ मशिदीत याच देही याच डोळे पाहणे.

- स्नेह भोजन.

- इच्छितांना 5 कुरआनचे भाषांतर भेट.

- इच्छितांना 6 अंतिम प्रेषित चरित्र भेट.Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget