कर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर डाबकी रोड अकोला

 राज्यव्यापी अभियान

२२ ते ३१ जानेवारी २०२१

" अंधारातून प्रकाशा कडे

कर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर डाबकी रोड अकोला येथे ड्रा नझार शेख, मो इरफान खान , सय्यद नादमीन, नाफिस खान च्या चमूने सकोल अशे मार्ग दर्शन केले त्यांनी बरीच उदाहरणे देऊन देव एक आहे , व समाजातील अन्न श्रद्धा कशी दूर होईल या वर भर दिला तानाजी देवकते यांचा वाढ दिवसा निमित्ताने सुभेच्या दिल्या सूत्र संचालन रमेश शेरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ह भ वाडकर महाराज यांनी केले कार्यक्रमाला कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजीसैनिक सुभाषराव म्हैसने व करता हनुमान मंडळाचे असंख्य कार्यकर्त्य हजर होते۔
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget