जमाते इस्लामी, जिंतूर: मोबाइल वॅन उदघाटन

 मोबाइल वॅन उदघाटन कार्यक्रम

आपणास कळविण्यात अत्यंत हर्ष होत आहे की, दर वर्षां प्रमाणे या वर्षांही आपल्या जिंतूर नगरीत उद्या दिनांक 27/01/2021 मोबाइल बूक वॅन येत असून त्याचे उदघाटन कार्यक्रम उद्या सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात येत आहे.

स्थळ: भारतरत्न डाॅ. अंबेडकर स्मारक समोर, नगर परिषद जिंतूर

उदघाटक: मा. डाॅ.दूर्गादास कान्हडकर साहेब 

(अध्यक्ष शब्द सह्याद्री प्रतिष्ठान तथा बालरोग तज्ञ जिंतूर)

या बूक वॅन मध्ये इस्लाम बद्दल विविध विषयांवर मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत पुस्तक उपलब्ध राहील. तसेच मराठी कूरआन, प्रेषित मुहम्मद (स.) यांची जिवनी ही आपण चार ही भाषेत खरेदी करू शकेल.

तरी आपण सर्व धर्मीय लोकांना विनंती करण्यात येते की आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे.

विनीत: अहेमद सिद्दीकी

(स्थानीय अध्यक्ष जमाते इस्लामी, जिंतूर)




Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget